• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 11, 2015

पुण्यात वडगाव पुलावर भीषण अपघात, 6 जण जागीच ठार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पुण्यात वडगाव पुलावर भीषण अपघात, 6 जण जागीच ठार

पुणे : पुण्यात वडगाव- धायरी पुलावर भीषण अपघात झाल्याने त्यात 6 जण जागीच ठार झालेत. डंपरने मारूती व्हॅनला दिलेल्या धडकेत हा अपघात झाला आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. तर अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरुन एक डंपर मुंबईच्या दिशेने निघाला होता. वडगावला सकाळी आठ वाजेच्या सुमारास या डंपरने एका मारूती व्हॅनसह चार दुचाकींना धडक दिली. यासह एक बस दोन दुचाकींना धडक देत हा डंपर पुलावरून खाली पडला. यामुळे आणखी दोन चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 6 जण ठार झाले. मृतांची माहिती अजून मिळालेली नाही. डंपरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.
अपघातामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने ट्रॅफिक जॅम झालं होतं. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाड्या बाजूला केल्या. आणि काही वेळेनंतर वाहतूक हळुहळु सुरू झाली. पण डंपरच्या फरार चालकाची माहिती अद्याप हाती आलेली नाही. तसंच डंपर कोणाच्या मालकीचा आहे हेही कळलेलं नाही. पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.

Previous Post

मराठी भाषेबद्दल द्वेष दाखवल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना स्थायी समिती सदस्यांचा जाहीर निषेध!!!

Next Post

जान्हवी म्हणाली, 2 पेग व्हिस्की घेतली, हॉटेल स्टाफ म्हणतो 6 पेग घेतले!

Next Post
जान्हवी म्हणाली, 2 पेग व्हिस्की घेतली, हॉटेल स्टाफ म्हणतो 6 पेग घेतले!

जान्हवी म्हणाली, 2 पेग व्हिस्की घेतली, हॉटेल स्टाफ म्हणतो 6 पेग घेतले!

सरसंघचालकांच्या ‘झेड’ प्लस’वर टिप्पणी करणारा नेता पदावरून ‘मायनस’

सरसंघचालकांच्या ‘झेड’ प्लस’वर टिप्पणी करणारा नेता पदावरून ‘मायनस’

गरजेपोटी घरांच्या बचावासाठी गव्हाण हद्दीत युवकांची फौज सज्ज

गरजेपोटी घरांच्या बचावासाठी गव्हाण हद्दीत युवकांची फौज सज्ज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com