• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 6, 2015

दहावीच्या निकालाची तारीख पुढे ढकलली

adminbyadmin
in संपादकीय
0
दहावीच्या निकालाची तारीख पुढे ढकलली

उरण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकालाची आज तारीख जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, मंडळाने आजची निकालाची तारीख पुढे ढकली आहे. लवकरच जाहीर होणार आहे.
दहावीचा निकाल लागण्यास उशीर झालाय. मात्र, 6 जून 2015 रोजी दहावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
राज्यातील नऊ मंडळाच्या निकालाची तारीख आज घोषित होईल, असे सांगण्यात आले होते. पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर आदी मंडळांचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दहावीचा निकाल सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते. मात्र, राज्य माध्यमिक मंडळाने याबाबत अधिकृत तसे जाहीर केलेले नाही.

Previous Post

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

Next Post

मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

Next Post
मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

मुंबई विमानतळावर दोन कोटीचे सोने जप्त

मुंबई विमानतळावर दोन कोटीचे सोने जप्त

सोमवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल

सोमवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com