• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2015

दिपीका पाठोपाठ आलियाचीही आईसोबत जाहीरात

adminbyadmin
in संपादकीय
0
दिपीका पाठोपाठ आलियाचीही आईसोबत जाहीरात

उरण : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीची आई हा सुध्दा एक चर्चेचा विषय असतो. चित्रपटाच्या सेटवर नायिकेची आई उपस्थित असली तर तो माध्यमांमध्ये खमंग चर्चेचा विषय बनतो.
काही वर्षांपूर्वी आलेल्या राम गोपाल वर्माच्या ‘रंगीला’ चित्रपटातील काही दृश्यामध्ये सेटवर असणारा अभिनेत्रीच्या आईचा वावर दाखवला होता. त्यात निर्मात्याला अभिनेत्रीपेक्षा तिच्या आईचीच मर्जी जास्त संभाळावी लागते असा एक सीन होता.
असो, आजच्या आघाडीच्या नायिका त्यांच्या यशामध्ये आईने दिलेला पाठिंबा, योगदान महत्वाचे मानतात. बदलणारे जाहीरात विश्वदेखील नायिका आणि तिच्या आईमधल्या खर्‍याखुर्‍या नात्याचा जिव्हाळा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.
त्यामुळेच अलीकडे दिपीका पदुकोण आणि तिची आई उजाला पदुकोण एका ज्वेलरी ब्राण्डच्या जाहीरातीमध्ये एकत्र दिसल्या होत्या. सोनाक्षी सिन्हानेही आपली आई पूनम सिन्हासोबत एका सौदर्य प्रसाधनाची जाहीरात केली होती.
आता या पंक्तीमध्ये अभिनेत्री आलिया भटचा समावेश होणार आहे. आलिया आणि सोनी राझदान केसांची निगा राखण्याच्या ब्राण्डच्या जाहीरातीत एकत्र झळकणार आहेत. सोनी राझदान यांच्याकडे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून टाकले. आलियालाही हा प्रस्ताव आवडला. दोघींवर ही जाहीरात चित्रीत झाली असून, लवकरच ती झळकण्यास सुरुवात होईल.

Previous Post

पहिल्या ’दाढी’चे होर्डिंग झळकले, लोक हबकले

Next Post

मॅगीची जाहीरात केल्याने माधुरी दीक्षित अडचणीत

Next Post
मॅगीची जाहीरात केल्याने माधुरी दीक्षित अडचणीत

मॅगीची जाहीरात केल्याने माधुरी दीक्षित अडचणीत

सिडकोमुळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थीनीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार

सिडकोमुळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थीनीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार

महावितरणची पावसाळीपूर्व कामे त्वरीत पूर्ण करा

महावितरणची पावसाळीपूर्व कामे त्वरीत पूर्ण करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com