• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2015

राज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा ‘महापूर’

adminbyadmin
in मुंबई
0
राज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा ‘महापूर’

मुंबई: मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाच महिन्यात 24 हजार 648 लिटर पाणी प्यायले आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत 4 लाख 66 हजार 19 रुपये आहे.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड झालेल्या या माहितीनुसार, डिसेंबर ते एप्रिलदरम्यान बाटलीबंद पाण्यासाठी हे लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे राज्यात पडलेला भीषण दुष्काळ आणि पाण्याच्या एक-एक थेंबासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या सर्वांची जाणीव मंत्रालयातील उच्चपदस्थांना असतांना त्यांची बाटलीबंद पाण्याची आवड योग्य नाही.
विशेष म्हणजे या पाण्यासाठी मुंबई महानगरपालिका फक्त 171 रुपये आकारते. तसंच मंत्रालयात स्वच्छ पाणी पुरवणारी यंत्रंही चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत.

Previous Post

आपत्कालीन व्यवस्थापनाकरीता नवी मुंबई महापालिका सज्ज

Next Post

मोदी सरकारच्या काळात देशाची लोकशाही धोक्यात – मनमोहन सिंग

Next Post
मोदी सरकारच्या काळात देशाची लोकशाही धोक्यात – मनमोहन सिंग

मोदी सरकारच्या काळात देशाची लोकशाही धोक्यात - मनमोहन सिंग

पुण्यात बिनधास्त फोफावतोय हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

पुण्यात बिनधास्त फोफावतोय हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

मुली आठवड्यातील पाच तास ‘सेल्फी’ घेण्यात घालवतात- सर्व्हे

मुली आठवड्यातील पाच तास ‘सेल्फी’ घेण्यात घालवतात- सर्व्हे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com