• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2015

विरारमध्ये मनोरुग्ण तरुणीचे चक्कहात पाय बांधून ठेवले

adminbyadmin
in ठाणे
0
विरारमध्ये मनोरुग्ण तरुणीचे चक्कहात पाय बांधून ठेवले

ठाणे : विरारमध्ये एका मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी इतरांना मारहाण करत असून तिचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या कुटुबीयांनीच तिचे हात-पाय बांधून तिला घरात डांबून ठेवले आहे.
मोनिका या तरुणीवर गेल्या 9 वर्षांपासून मानसिक उपचार सुरु होते, पण गेल्या वर्षभरापासून तिचं मानसिक आरोग्य अधिकच ढासळलं होते, ती आजूबाजूच्या लोकांवर हल्ले करू लागली होती. अगदी तिच्या आईवरही तिने हल्ला करून तिला रक्तबंबाळ केलं होतं.
घराचीही तोडफोड केली होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला ठाण्याच्या प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले पण रुग्णालयाने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्या नातेवाइकानी नाइलाजाने तिला बांधून घरात कोंडून ठेवले.

Previous Post

कुर्ल्याला लोकल नाही थांबली, प्रवाशांनी उडी मारली

Next Post

शेअर बाजारात पडझड कायम

Next Post
शेअर बाजारात पडझड कायम

शेअर बाजारात पडझड कायम

स्विस बँकेकडून पाच भारतीय खातेदारांची नावे जाहीर

स्विस बँकेकडून पाच भारतीय खातेदारांची नावे जाहीर

मलेशियन एअरलाइन्समधील २० हजार कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात

मलेशियन एअरलाइन्समधील २० हजार कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com