• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 18, 2015

नाशिकला अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
नाशिकला अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव इथल्या कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी झाला आहे. मृत सर्व डॉक्टर हे नाशिकचे राहणारे होते. नाशिकहून पिंपळगावला जाताना डॉक्टरांच्या टवेरा गाडीला टेम्पोची जबर धडक बसली आणि ही दुर्घटना घडली.
चुकीच्या बाजूने येणार्‍या टेम्पोने कोकणगाव फाट्यावर डॉक्टर प्रवास करत असलेल्या टवेरा समोर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की टेवरातील पाच डॉक्टरांना जागीच आपला जीव गमवावा लागला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. शेळके, डॉ. चद्रशेखर गांगुर्डे आणि डॉ. कुंदन जाधव या पाच डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाला. तर डॉ. उमेश भोसले अपघातात जखमी झाले.

Previous Post

अरूणा शानबाग यांचे निधन, 42 वर्षांचा संघर्ष संपला

Next Post

‘रूपी बँके’चे अधिग्रहण सध्या नाही- कॉर्पोरेशन बँक

Next Post
‘रूपी बँके’चे अधिग्रहण सध्या नाही- कॉर्पोरेशन बँक

‘रूपी बँके’चे अधिग्रहण सध्या नाही- कॉर्पोरेशन बँक

नामदेव भगतांच्या मागणीवर महापालिकेची तात्काळ कार्यवाही

खाडीअंर्तगत भागातील ग्रामस्थांची मंदीर परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची शिवसेनेची मागणी

नामदेव भगतांच्या मागणीवर महापालिकेची तात्काळ कार्यवाही

जनसामान्यातील बहूआयामी नेतृत्व!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com