• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2015

शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील शिवम सोसायटीत रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला साईभंडारा उत्साहात पार पडला. राजकारण्यांच्या मांदीयाळीत व भाविकांच्या उत्साहात साईर्ंची पालखी व भंडारा साईभक्तांसाठी श्रध्देचा विषय ठरला.
गेल्या अनेक वर्षापासून शिवम सोसायटीत रामनवमीनिमित्त साईभंडार्‍याचे आयोजन करण्यात येत आहे. शिवम सोसायटीपुरस्कृत शिवसाई उत्सव मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याहीवर्षी साईचरित्राचे पठन व शुक्रवारी सांयकाळी साईंची पालखी आणि शनिवारी दिवसभर साईभंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालखीसोहळ्यात कुकशेतचे नगरसेवक सुरज पाटील, सौ. सुजाता सुरज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, यशवंत तांडेल, मनोज मेहेर, महादेव पवार, ज्ञानेश्‍वर विश्‍वासराव, शिवसेनेचे प्रल्हाद पाटील, सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील, शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, दिलीप आमले, अमोल मेहेर, भाजपाचे आदित्य उनवणे, स्वप्निल म्हात्रे, समाजसेवक हरीहरन नाडर, प्रशांत सोळसकर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
साई भंडार्‍याच्या कार्यक्रमात सारसोळे गावातील यशवंत कला सर्कलच्या सुमधूर बँडने साईबाबांवर संगीतमय कार्यक्रम सादर करून साईभक्तांची मने जिंकली. साईभंडार्‍याच्या कार्यक्रमात शनिवारी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील, शिवसेनेचे नगरसेवक रतन मांडवे, निखिल मांडवे, मंगेश शिवतरकर, वाघमारे, पांजारी, विशाल गुंजाळ, हेमंत पोमण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सौ. सुजाता सुरज पाटील, तुकाराम टाव्हरे, ज्ञानेश्‍वर विश्‍वासराव, शिवसेनेचे शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, प्रल्हाद पाटील, दिलीप आमले, भाजपाचे दिपक म्हात्रे, आदित्य उनवणे, स्वप्निल म्हात्रे, समाजसेवक हरीहरन नाडर, प्रशांत सोळसकर यांच्यासह सभोवतलाच्या गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा साईभंडारा यशस्वी करण्यासाठी शिवसाई उत्सव मंडळाच्या सदस्यांनी व शिवम सोसायटीतील रहीवाशांनी परिश्रम घेतले.

Previous Post

शुक्रवारी अटलजींकडे चालत जाणार ‘भारतरत्न’

Next Post

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बोरीवली-ठाणे-राजापूर बससेवा सुरू

Next Post

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बोरीवली-ठाणे-राजापूर बससेवा सुरू

मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचे साधन- नारायण राणे

मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचे साधन- नारायण राणे

पथनाट्यातून होतेय सारसोळेच्या मतदारांमध्ये जनजागृती

पथनाट्यातून होतेय सारसोळेच्या मतदारांमध्ये जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com