• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 20, 2015

अशोक वाळूंज यांना मातृशोक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अशोक वाळूंज यांना मातृशोक

नवी मुंबई : बाजार समितीचे संचालक अशोक वाळूंज यांच्या मातोश्री नानुबाई देवराम वाळूंज यांचे गुरूवार, दि. 19 मार्च रोजी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लोकनेते गणेश नाईक, आ. दिलीप वळसेपाटील, माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 3500चा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. दशक्रिया विधी शुक्रवार, दि. 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजता वाशी सेक्टर 8 मधील जागृतेश्‍वर शिव मंदीरानजिक होणार आहे. आईच्या निधनामुळे अशोक वाळूंज व त्यांच्या परिवाराची न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्‍चात अशोकशेठ वाळूंज, सोपानशेठ वाळूंज, तीन सुना, नातवंडे, नातसूना, पतवंडे असा विशाल परिवार आहे.

Previous Post

वाशी सेक्टर 17 मध्ये यंदा कमळ फुलणार ?

Next Post

नामदेव भगतांच्या आक्रमकतेपुढे विरोधक हतबल

Next Post

नामदेव भगतांच्या आक्रमकतेपुढे विरोधक हतबल

नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

शिवसैनिकांनीच फोडला पालिका प्रचाराचा नारळ

शिवसैनिकांनीच फोडला पालिका प्रचाराचा नारळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com