• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 17, 2015

शाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरहिट जो़डी शाहरुख खान-काजोल पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. तब्बल चार वर्षानंतर हे दोघे एका चित्रपटात एकत्र येत आहेत.
’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ’बाजीगर’, ’कुछ कुछ होता है’ यांसारखे सुपरहिट सिनेमे देणारी ही जोडी तब्बल चार वर्षांनी एकत्र येत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी ’दिलवाले’ या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट कोणाचाही रिमेक, सिक्वल नसल्याचे रोहित शेट्टीने स्पष्ट केले आहे.
नव्या पिढीलाही या जोडीचा चित्रपट आवडावा यासाठी रोहीत शेट्टीने एक शक्कल लढवली आहे. चित्रपटात शाहरुख-काजोलच्या जोडीसोबत वरुण धवन-कीर्ती सनोन या नव्या पिढीला आवडेल अशा जोडीलाही ’दिलवाले’ चित्रपटात घेतले आहे.
नव्या पिढीलाही ही जोडीचा चित्रपट आवडावा यासाठी रोहीत शेट्टीने एक शक्कल लढवली आहे. चित्रपटात शाहरुख-काजोलच्या जोडीसोबत वरुण धवन-कीर्ती सनोन ही नव्या पिढीला आवडेल अशी जोडीही ’दिलवाले’ चित्रपटात घेतली आहे.
या चित्रपटाची निर्मिती किंग खानची कंपनी रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट आणि रोहित शेट्टीची कंपनी एकत्रितरीत्या करणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या शेवटी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे शाहरुख ’चेन्नई एक्स्प्रेस’ च्या यशानंतर पुन्हा एकदा रोहीत शेट्टीच्या चित्रपटात दिसणार आहे.

 

Previous Post

रीडेव्हलपमेंट प्रक्रिया आणि सोसायटीतील नियोजन

Next Post

महापालिका निवडणूकीविषयी मनसैनिकांची अद्यापि संभ्रमावस्थाच!

Next Post
महापालिका निवडणूक लढविण्याविषयी मनसैनिकच संभ्रमात!

महापालिका निवडणूकीविषयी मनसैनिकांची अद्यापि संभ्रमावस्थाच!

पूनम महाजन, प्रीतम मुंडेंसह 20 खासदारांना मोदींनी भरसभेत सुनावलं!

पूनम महाजन, प्रीतम मुंडेंसह 20 खासदारांना मोदींनी भरसभेत सुनावलं!

महिलांवरील अत्याचार, विनयभंगात महाराष्ट्र अव्वल!

महिलांवरील अत्याचार, विनयभंगात महाराष्ट्र अव्वल!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com