• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 6, 2015

प्रभाग १११ मध्ये भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आरक्षणानंतरच सुरू होणार ‘कमळाच्या’ प्रेमासाठीची धावपळ?

संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात अवघ्या दीड महिन्याने येवू घातलेल्या महापालिकेचे पडघम नवी मुंबईच्या कानाकोपर्‍यात उमटू लागले आहेत. प्रभाग १११ मधील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता बेलापुरमधील भाजपाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते होत आहे.
सिवूड्स सेक्टर ४६ मधील नवरत्न हॉटेलसमोर भाजपाच्या या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असून भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी.व्ही. रेड्डी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यालयाच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवेचा शुभारंभदेखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सीवूडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दत्ता घंगाळे यांनी केले आहे.

Previous Post

नवी मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा

Next Post

‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ चा कोपरखैराणेत ७ मार्चला शुभारंभ

Next Post

‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ चा कोपरखैराणेत ७ मार्चला शुभारंभ

शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ

गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेेवर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेेसचा झेंडा फडकेल

गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेेवर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेेसचा झेंडा फडकेल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com