• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 19, 2015

छत्रपती शिवरायांना नवी मुंबई महानगरपालिकेची मानवंदना

adminbyadmin
in नवी मुंबई
0
छत्रपती शिवरायांना नवी मुंबई महानगरपालिकेची मानवंदना

नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास महापौर सागर नाईक व आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली तसेच महापालिका मुख्यालयातही छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता सुनिल लाड, शिक्षणाधिकारी दत्तात्रय नागरे आदी उपस्थित होते.

Previous Post

मिठागर कामगारांनी सत्य माहितीचे संकलन करावे – आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

गांवदेवी मंदीरात हायमस्ट बसविण्याची नगरसेविकेची मागणी

Next Post

गांवदेवी मंदीरात हायमस्ट बसविण्याची नगरसेविकेची मागणी

सोमवारी लोकनेते गणेश नाईक आपली भूमिका स्पष्ट करणार !

सोमवारी लोकनेते गणेश नाईक आपली भूमिका स्पष्ट करणार !

मराठी राजभाषा दिनानिमित्त नवी मुंबई कला प्रबोधिनीची ‘चित्रदृष्टी’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com