• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2015

वाशी सेक्टर १७ला लोकनेता चषकाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई :  वाशी सेक्टर १७ परिसरात शिवशक्ती तरूण मित्र मंडळाकडून लोकनेता चषक – २०१५चे आयोजन करण्यात आले असून ही क्रिकेट स्पर्धा वाशी सेक्टर १७ मधील देशभक्त बाबुगेनू मैदानावर भरविण्यात येणार आहे.
या लोकनेता चषकामध्ये प्रथम पारितोषिक दोन लाख रूपये व आकर्षक चषक आणि दुसरे पारितोषिक एक लाख रूपये व आकर्षक चषक तसेच तृतीय पारितोषिक ५१ हजार रूपये व चषक असे आयोजकांकडून स्पर्धेकरीता बक्षिस ठेवण्यात आले आहे. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक संपत शेवाळे यांनी केले आहे.

Previous Post

महासभेत नागरी सुविधाविषयक प्रशासकीय प्रस्तावांस सर्वानुमते मंजूरी

Next Post

शिवसैनिकांनी केली जुईनगर रेल्वे स्थानकात वेश्यांची धरपकड

Next Post
शिवसैनिकांनी केली जुईनगर रेल्वे स्थानकात वेश्यांची धरपकड

शिवसैनिकांनी केली जुईनगर रेल्वे स्थानकात वेश्यांची धरपकड

पामबीच मार्गाला सुखावतोय नाल्याच्या पाण्याचा शिडकावा

पामबीच मार्गाला सुखावतोय नाल्याच्या पाण्याचा शिडकावा

‘शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना नवी मुंबई महापालिकेची सत्ता भेट द्या व महापालिकेवर भगवा फडकवा आणि कंत्राटी कामगारांच्या समस्या मार्गी लागू द्या, कामगारांना सुखाचे दिवस लाभू द्या’ - कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com