• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 17, 2015

सम्राट स्पोर्टस अकॅडमीचा नेरूळमध्ये साईभंडारा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सम्राट स्पोर्टस अकॅडमीचा नेरूळमध्ये साईभंडारा

मनोज मेहेर – ९८९२४८६०७८

नवी मुंबई : सम्राट स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने नेरूळ सेक्टर सहा परिसरात १८ व १९ जानेवारी रोजी साईभंडार्‍याचे आयोजन केले असून या भंडार्‍यास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत.
नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर हा साईभंडारा आयोजित करण्यात आला असून या भंडार्‍यास पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर व बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. यंदाचे साई भंडारा आयोजनाचे हे सलग सातवे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी भंडारा कार्यक्रमांतर्गत श्री. साईबाबांच्या पादुका स्पर्शासाठी शिर्डीला रवाना झाल्या असून रविवार, दि. १८ जानेवारी रोजी संायकाळी ५ ते ९ या वेळेत श्री. साईबाबांच्या पावण स्पर्श पादुकांचा पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सांयकाळी ७ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील साईभक्तांनी मोठ्या संख्येने या भंडार्‍यात सहभागी होवून पालखी सोहळ्यात व महाप्रसादात सहभागी होण्याचे आवाहन साई भंडार्‍याचे संयोजक आदित्य उनावणे यांनी केले आहे.

Previous Post

मनसेचे पांडूरंग गोरडे यांचे निधन

Next Post

आई वत्सला प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय भजन महोत्सव

Next Post

आई वत्सला प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय भजन महोत्सव

नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुविधांसाठीच परिश्रम – आ. संदीप नाईक

आमदार संदीप नाईकांच्या परिश्रमामुळे ऐरोली मतदारसंघात ६८ ट्रान्सफॉमर्स

सोमवारपासून नेरूळमध्ये शिवसेनेची एसएससी व्याख्यानमाला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com