• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 10, 2015

राजमाता जिजाऊच्या जंयतीनिमित्त रक्तदानासह व्याख्यान

adminbyadmin
in नवी मुंबई
0

अनंतकुमार गवई
नवी मुंबई : राजमाता जिजाऊ यांच्या ४१७व्या जंयतीनिमित्त नेरूळ सेक्टर १०मधील शिवशाही क्रिडा मंडळाच्यावतीने रविवार, दि. ११ जानेवारी रोजी व्याख्यान व रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नेरूळ सेक्टर १० मधील अण्णासाहेब पाटील मैदान, बिल्डींग नं १ ते १४ या ठिकाणी रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून रक्तदानाच्या कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. डॉ. डी.वाय पाटील हॉस्पिटल ऍड रिसर्च सेंटरच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रक्तदात्यांना आयोजकांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानचिन्ह देण्यात येणार आहे.
सांयकाळी ८ वाजता नेरूळ सेक्टर १०मधील साई बाबा हॉटेलशेजारील साईबाबा रिक्षा स्टॅण्ड येथे राजमाता जीवनपटावर आधारीत सौ. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुकशेतमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सुरज पाटील यांच्या सौजन्याने रक्तदान व व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

नाल्यातील सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post

महापालिका आयुक्तांकडून रूग्णालयीन सेवेचा आढावा

Next Post

महापालिका आयुक्तांकडून रूग्णालयीन सेवेचा आढावा

क्रिडास्पर्धातून मुलांमध्ये खेळातून जागृती - महापौर

श्री. गणेश जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त नेरूळला ‘कैवल्याचा पुतळा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com