• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 5, 2015

विशाल इलेव्हनने ‘नगरसेवक चषक’ पटकावला

adminbyadmin
in नवी मुंबई
0

अनंतकुमार गवई
नवी मुंबई :नेरूळ सेक्टर ८ परिसरात शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या कार्याच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेला ‘नगरसेवक चषक’ विशाल इलेव्हनने पटकावला. अंतिम सामन्यात विशाल इलेव्हनने हेमंत इलेव्हनचा पराभव करत नगरसेवक चषकावर आपले नाव कोरले.
नेरूळ सेक्टर ८ मधील यंगस्टार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या एम.जी.एम हायस्कूलच्या क्रिडांगणावरील नगरसेवक चषकात नवी मुंबईतील आठ क्रिकेट संघ सहभागी झाले होते. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, स्थानिक नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांच्या हस्ते नगरसेवक चषकाचा शुभारंभ झाला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार राजन विचारेंच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख मनोज इसवे, गणपत शेलार, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, युवासेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विलास म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पत्रकार दिनानिमित्त मंगळवारी वाशीत परिसंवादाचे आयोजन

Next Post

नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू घडतील – महापौर

Next Post

नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू घडतील - महापौर

दिनेश वाघमारेंनी स्विकारला महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

दिनेश वाघमारेंनी स्विकारला महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

आगरी-कोळी महोत्सवात रंगला हा ‘खेळ सावल्यांचा’

आगरी-कोळी महोत्सवात रंगला हा ‘खेळ सावल्यांचा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com