• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 5, 2014

आमदारांच्या हस्ते दिघा भागात सहकार बाजाराचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदारांच्या हस्ते दिघा भागात सहकार बाजाराचे उद्घाटन

अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महागाईच्या काळाता सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम खर्‍या अर्थांने सहकार बाजारसारख्या सहकारातील सेवाभावी संस्थांनी केले आहे. मानवी अन्न वस्र निवारा ची गरज असताना अन्न स्वस्त सहकारातुन उपलब्ध होते आहे . सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याची म्हणून गणल्या जाणार्‍या अपना बाजारच्या शाखा नवी मुंबईच्या कानाकोपर्‍यात उघडल्या जाव्यात अशी अपेक्षा या उद्घाटनवेळी ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यानी व्यक्त केली.
या वेळी व्यासपीठावर ठाणे उपजिल्हा निबंधक दिलीप उढाण, अध्यक्ष विजय गव्हान ,दशरथ पाटील, पाणी पुरवठा सभापती नवीन गवते , एम. के. मढवी, अपर्णा गवते, संजय पाटील, रामदास भोईर , सुनील जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संदीप नाईक यावेळी पुढे म्हणाले, अंत्यत उपयोगी चळवळीपासून सकारात्मक विचार चांगले विचार लोकांपर्यत पोहोचविणारी ही संस्था आहे , आपण कॉलेज जीवनात असताना स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांच्या पासून प्रेरणा भेटली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात सहकार वाढला असला तरी कोकण पट्ट्यात सहकार आज राहिला नसल्याची खंत आमदारांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

Previous Post

कार्यकर्ते सांगतात, राजीनामा द्या, पक्ष बदला नेते बोलतात, भावनांचा आदर करतो

Next Post

झेविअर्सच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिसांचे स्वच्छता अभियान उत्साहात

Next Post
झेविअर्सच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिसांचे स्वच्छता अभियान उत्साहात

झेविअर्सच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिसांचे स्वच्छता अभियान उत्साहात

राष्ट्रवादी कॉंग्रेसी कार्यकर्त्यांच्या गुगलीने भाजपासह राष्ट्रवादीही संभ्रमात

राष्ट्रवादी कॉंग्रेसी कार्यकर्त्यांच्या गुगलीने भाजपासह राष्ट्रवादीही संभ्रमात

अनिल कौशिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com