• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 4, 2014

शिवसेना उमेदवारांकरीता रविवारी अमोल कोल्हेंच्या सभा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसेना उमेदवारांकरीता रविवारी अमोल कोल्हेंच्या सभा

सुजित शिंदे
नवी मुंबई : रंगभूमीवर शिवाजी महाराजांची भूमिका हूबेहूब साकारणारे चित्रपट अभिनेते रविवारी ५ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे बेलापुर मतदारसंघातील उमेदवार विजय नाहटा यांच्या प्रचारासाठी येत असून दोन सभांमध्ये ते भाषणही करणार आहेत.
सिवूड्स सेक्टर ४८ मधील गणेश मैदानात सांयकाळी साडेसात वाजता आणि जुईनगर सेक्टर २४ मधील गांवदेवी चौकात रात्री साडेआठ वाजता ते प्रचारसभा घेणार आहेत. अमोल कोल्हे यांचे मराठी भाषिकांना कमालीचे आकर्षण असून ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील नारायणगावचे रहीवाशी आहेत. अमोल कोल्हे यांच्या प्रचारातील सहभागाने पुणे जिल्हावासीयांचा उत्साह वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे.

Previous Post

संदीप नाईक यांच्या निवडणूूक प्रचाराचा झंझावात!

Next Post

सानपाडा पामबीच भागात नामदेव भगत यांचे उत्स्फूर्त स्वागत

Next Post
सानपाडा पामबीच भागात नामदेव भगत यांचे उत्स्फूर्त स्वागत

सानपाडा पामबीच भागात नामदेव भगत यांचे उत्स्फूर्त स्वागत

चिंचपाडा आणि ऐरोलीत हजारोंच्या उपस्थितीत संदीप नाईक यांचा निवडणूक प्रचार

चिंचपाडा आणि ऐरोलीत हजारोंच्या उपस्थितीत संदीप नाईक यांचा निवडणूक प्रचार

‘लोकनेते गणेश नाईक यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करु’

‘लोकनेते गणेश नाईक यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करु’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com