• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 3, 2014

शिवसेनेचे रविवारी दोन मेळावे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

सुजित शिंदे
नवी मुंबई – गावच्या आणि नवी मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशी रहिवाशी सेवा संघ आणि वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा रहिवाशी संघाचे मेळावे येत्या ५ सप्टेंबर रोजी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये पार पडणार आहेत.
वाई, महाबळेश्‍वर आणि खंडाळा रहिवाशी संघाचा मेळावा सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सदर मेळाव्यात शिवसेना नेते दिवाकर रावते हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. डी. एम. बावळेश्‍वर, मामासाहेब वडखरे, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले, बेलाूपर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, दर्शन भणगे, आत्माराम सणस, सुरेश सकपाळ, विजय बढे यांनी केले आहे.
भोर, वेल्हा, मुळशी रहिवाशी संघाचा मेळावा याच ठिकाणी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना उपनेत्या निलम गोर्‍हे, कुलदीप कोंडे, सत्यवान उभे, अमोल पांगारे, रविकांत धुमाळ आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन पारिजात पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ, सोपान कंक, संतोष चर्‍हाटे, सुरेश दिघे, दिनकर सणस, अशोक जाधव, विजय किंद्रे, विकास बांदल, अन्ना धोंडे, विजय रेणुसे, अंकुश खोपडे यांनी केले आहे.

Previous Post

विकास कामे करणारे संदीप नाईकच जिंकणार!

Next Post

सर्व समाजघटकांबरोबर मुस्लिम बांधवांचाही नामदेव भगत यांना पाठिंबा

Next Post
सर्व समाजघटकांबरोबर मुस्लिम बांधवांचाही नामदेव भगत यांना पाठिंबा

सर्व समाजघटकांबरोबर मुस्लिम बांधवांचाही नामदेव भगत यांना पाठिंबा

रिक्षाचालकही करू लागले नामदेव भगतांचा प्रचार

रिक्षाचालकही करू लागले नामदेव भगतांचा प्रचार

महापालिका आयुक्त श्री.ए.एल.जर्‍हा यांनी केली वृक्षगणना पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी

महापालिका आयुक्त श्री.ए.एल.जर्‍हा यांनी केली वृक्षगणना पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com