• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2014

सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

सुजित शिंदे
नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी आपल्या प्रचार अभियानात गती घेतली असून मंगळवारी सानपाडा गाव व सभोवतालच्या परिसरात विजय नाहटा यांचे मतदारांकडून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
सानपाडा गाव व सभोवतालचा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गेली १० वर्षे या परिसरातून शिवसेनेचा नगरसेवक विजयी होत आहे. शिवसेनेचे स्थानिक पातळीवर युवा नेतृत्व व भाविसेचे नवी मुंबई संघठक सोमनाथ वासकर आणि नगरसेविका सौ.कोमल वासकर यांच्यामागे या परिसरात कमालीचा जनाधार असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या परिसरातून शिवसेनेला दणदणीत आघाडी मिळाली होती.
शिवसेना उमेदवार विजय नाहटा यांनी आपल्या प्रचार अभियानात प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला आहे. सोमवारी वाशी विभाग नाहटा यांनी पदयात्रेतून पिंजून काढला. व्यापारी व रहीवाशांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. मंगळवारी सानपाड्यात शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर नाहटा यांनी सानपाडा गाव व सभोवतालच्या परिसरात पदयात्रेतून जनसंपर्क केला. यावेळी सोमनाथ वासकर व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्या समवेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे ओवाळून स्वागत केले. रहीवाशांनीदेखील उत्स्फुर्तपणे जवळीक साधत नाहटांशी चर्चा केली. सोमवारी वाशी आणि मंगळवारी सानपाडा पिंजून काढणार्‍या नाहटांच्या चौकसभांकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.

Previous Post

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

Next Post

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

Next Post
बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

शिवसेनेचे उमेदवार नाहटांच्या गुरूवारच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष!

शिवसेनेचे उमेदवार नाहटांच्या गुरूवारच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष!

संदीप नाईक यांच्या निवडणूक प्रचाराची सुप्रभात

संदीप नाईक यांच्या निवडणूक प्रचाराची सुप्रभात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com