• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2014

नवी मुंबई मनसेची महिला कार्यकारिणी जाहीर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई मनसेची महिला कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : मनसेचे ठाणेजिल्हा संपर्क अध्यक्ष गिरीश दहाणूरकर यांनी वाशीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या उपस्थितीत मनसेची महिला कार्यकारिणी जाहीर केली आहे.
डॉ. आरती धुमाळ आणि अनिता नायडू यांची बेलापूर विधानसभा उपशहर अध्यक्षपदी तर प्रिया गोळे आणि शुभांगी बंदीछोडे यांची ऐरोली विधानसभा उपशहर अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कल्पना आहिरे, उज्ज्वला कृष्णन, सोनिया धानके, शुभांगी यादव, जयश्री जोंधळे, सुवर्णा भोसले, उज्ज्वला धुमाळ, शीला जाधव, स्मिता सोनवणे, शर्मिला भांडूगळे, तृप्ती सांळूके, सुरेखा म्हात्रे, यशोदा शिंदे यांची विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबईत महिला सेना मजबूत करून महिला सेनेच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा प्रयास विविध कार्यक्रमातून व आंदोलनातून करण्याचा संकल्प यावेळी महिला पदाधिकार्‍यांनी केला.
या नेमणूकाच्यावेळी मनसे शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व अन्य पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून महिला पदाधिकार्‍यांना त्यांच्या संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

स्मशानभूमीच्या नामकरणावरून नेरूळमध्ये वाद अटळ!

Next Post

मुस्लिमांच्या समस्यांबाबत ५ सप्टेंबरला वाशीत परिसंवाद

Next Post
मुस्लिमांच्या समस्यांबाबत ५ सप्टेंबरला वाशीत परिसंवाद

मुस्लिमांच्या समस्यांबाबत ५ सप्टेंबरला वाशीत परिसंवाद

हाय-फाय नवी मुंबई आता वाय-फाय सिटी!

हाय-फाय नवी मुंबई आता वाय-फाय सिटी!

नवी मुंबईत साकारणार वारकरी भवन

नवी मुंबईत साकारणार वारकरी भवन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com