• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2014

युवा सेनेची गुरूवारी वाशीत आढावा बैठक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवा सेनेची गुरूवारी वाशीत आढावा बैठक

नवी मुंबई /प्रतिनिधी
नवी मुंबईतील युवा सेना पदाधिकार्‍यांची आढावा बैठक ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य पवन जाधव, कोषाध्यक्ष अमेय घोले, सचिव प्रवीण पाटकर, युवा सेना निरीक्षक वरुण सरदेसाई, माहिती व जनसंपर्क अधिकारी सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वाशी आणि रात्री ८ वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, ऐरोली येथे या बैठका होतील. या बैठकीस ऐरोली व वाशी शहरातील सर्व युवा सेनेच्या युवा अधिकारी, पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे. युवा सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे नमूद केले आहे.
वैभव नाईकांसारखा दमदार आणि कसदार नेतृत्व युवा सेनेच्या नवी मुंबईच्या प्रमुखपदी नियुक्त केल्याने युवा शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून शिवसेनेच्या संघटना बांधणीलाही पोषक वातावरण निर्माण होवू लागले आहे.

Previous Post

उद्यानासह क्रिडांगणाकरीता पाहणी अभियानाकरीता कॉंग्रेसची मागणी

Next Post

एमएसईडीसीने शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीची घेतलेली दाखल

Next Post
एमएसईडीसीने शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीची घेतलेली दाखल

एमएसईडीसीने शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीची घेतलेली दाखल

सारसोळेच्या जेटींलाही लागले नारळीपौर्णिमेचे वेध

सारसोळेच्या जेटींलाही लागले नारळीपौर्णिमेचे वेध

नवी मुुंबईकरांना मिळणार २४ तास गॅस सेवा

नवी मुुंबईकरांना मिळणार २४ तास गॅस सेवा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com