• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2014

शिवसेनेचा शनिवारी वाशीत विजय संकल्प शिबिर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बेलापूर मतदारसंघासाठी शिवसेनेच्या छावणीत कमालीची चुरस!

नवी मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई शिवसेनेच्यावतीने वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात शनिवार, दि. २६ जुलै रोजी विजय संकल्प शिबीराचे आयोजन सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत करण्यात आले आहे.
या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, ठाणे जिल्हासंपर्कप्रमुख आ. एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा, खा. राजन विचारे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात आ. सुभाष देसाई, शिवसेना उपनेते आ. गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे तसेच शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील, अभिनेते शरद पोंक्षे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यानिमित्त सायंकाळी ५ ते ८ यावेळेत खास शिवसैनिकांसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा नाटयअविष्कार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या शिबिराला नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना, पदाधिकार्‍यांना, महिला पदाधिकार्‍यांना, गटप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिकांना विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमी अनमोल मार्गदर्शन प्राप्त होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने यांनी दिली.

Previous Post

कॉंग्रेसच्या इशार्‍यानंतर पालिकेला आली जाग

Next Post

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयात ‘राजकीय लढाई’

Next Post
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयात ‘राजकीय लढाई’

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयात ‘राजकीय लढाई’

नवी मुंबईतील पर्यटन स्थळांचा जागतिक स्तरावर विकास करणार-आ. संदीप नाईक

पर्यावरणप्रेमी संदीपजी नाईक

बेलापूर विधानसभेकरीता तिकीटीसाठी मनसेत इच्छूकांची जोरदार मोर्चेबांधणी

बेलापूर विधानसभेकरीता तिकीटीसाठी मनसेत इच्छूकांची जोरदार मोर्चेबांधणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com