• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 18, 2014

सानपाड्यातील विवेकानंद शाळेचा दहावीचा निकाल १०० %

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यातील विवेकानंद शाळेचा दहावीचा निकाल १०० %

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सतत विक्रम करणार्‍या सानपाड्यातील माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल शाळेचा यंदाच्या वर्षीचा निकाल १०० % लागला.त्यामुळे शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.

कु.तेजल अनिल शिंदे आणि कु.कावेरी धनाजी मिसाळ या दोन विद्यार्थीनीनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२.६० % गुण संपादन करून शाळेत पहिला येण्याचा मन पटकाविला.कु.प्रणाली हनुमंत बोरकर या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२.२० % गुण संपादन करून शाळेत दुसरा येण्याचा मन पटकाविला.तर कु.शिवानी शिवाजी कदम या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९१.२० % गुण मिळवत शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला.

 

Previous Post

नेरूळमध्ये गॅस सिलेंडर दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण?

Next Post

‘नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या अटीचे काटेकोर पालन करा’

Next Post
‘नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या अटीचे काटेकोर पालन करा’

‘नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या अटीचे काटेकोर पालन करा’

पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे भाजपात

पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे भाजपात

भाववाढ रद्द केली नाही तर २५ जूनला रेल-रोकोेचा इशारा

भाववाढ रद्द केली नाही तर २५ जूनला रेल-रोकोेचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com