• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2014

बुधवारी कुकशेत गावात श्री शनिमहाराजांची महापुजा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बुधवारी कुकशेत गावात श्री शनिमहाराजांची महापुजा

योगेश शेटे
नवी मुंबई : श्री शनैश्‍वर जयंतीच्या निमित्ताने कुकशेत गावात २८ मे रोजी श्री शनि महाराजांच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ ते रात्रौ १० वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमत्रंक नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.
या सोहळ्यास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आदी सहभागी होत असून जय गजानन मित्र मंडळ वकुकशेत गावचे ग्रामस्थ, कुकशेतमधील महिला बचत गट, सुरज मित्र मंडळ आदींनी संयुक्तरित्या या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
कुकशेत गावातील नगरसेवक सुरज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा शनिभक्तांनी व नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

सिडकोकडील प्रलंबित समस्यांची पूर्तता न झाल्यास २ जूनला मोर्चा

Next Post

तुर्भेतील माथाडी भवन उद्यान अडकले गॅरेजच्या विळख्यात

Next Post
तुर्भेतील माथाडी भवन उद्यान अडकले गॅरेजच्या विळख्यात

तुर्भेतील माथाडी भवन उद्यान अडकले गॅरेजच्या विळख्यात

‘महावितरणने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’

‘महावितरणने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’

नेरूळ सेक्टर ६मध्ये भुरट्या चोरांचा प्रताप कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com