• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 15, 2014

श्री नरसिंग फाऊंडेशनचा संजीव नाईकांना पाठिंबा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
संजीव नाईक भरणार ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज

मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, एनसीपी, पीआरपी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना ठाणे येथील श्री नरसिंह फाऊंडेशनने जाहिर पाठिंबा दिला आहे. लोकाभिमुख कामे करणार्‍या खा. संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा मतदार संघातील बिहारी समाज बांधवांनी पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने नागरिकांना केले आहे.
श्री नरसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात झा यांनी पत्रकातून जाहिर पाठिंबा दिला. त्यांनी पत्रकात म्हणाले आहे की, आमच्या संस्थेचा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ.संजीव गणेश नाईक यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यांनी ठाण्यामध्ये लोकोपयोगी कामे केली आहेत. तसेच बिहारी समाजाच्या दृष्टीनेही नाईक यांनी चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी आपले अमुल्य मत नाईक यांनांच द्यावे, असे आवाहन झा यांनी केले आहे. श्री नरसिंग फाऊंडेशन बिहार आणि झारखंड येथील नागरिकांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा, यादृष्टीने काम करते आणि यासाठी नेहमीच नाईक यांचा मदतीचा हात सर्वांनाच मिळत असतो. त्यामुळे नाईक यांना आपला जवळचा भाऊ समजुन त्यांना मत द्यावे, असे आवाहन श्री नरसिंग फाऊंडेशनने केले आहे. नाईक यांना निवेदन देताना प्रभात झा, परेश झा, प्रविण झा, ज्योती, रेसम झा, किशोर बेलोसे, सुनिल पवार, समीर आपिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सानपाड्यात बुधवारी डॉ. अमोल कोल्हेची सभा

Next Post

गुंड प्रवृत्तीचे राजन विचारेंना मतदारच धडा शिकवतील

Next Post
गुंड प्रवृत्तीचे राजन विचारेंना मतदारच धडा शिकवतील

गुंड प्रवृत्तीचे राजन विचारेंना मतदारच धडा शिकवतील

रणरणत्या उन्हातची बच्चे कंपनीचा शाळेचा उत्साह कायम

रणरणत्या उन्हातची बच्चे कंपनीचा शाळेचा उत्साह कायम

संदीप नाईकांच्या कामांची प्रसिध्दी का होत नाही?

संदीप नाईकांच्या कामांची प्रसिध्दी का होत नाही?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com