• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 14, 2014

मंगळवारी नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा दणका

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मंगळवारी नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा दणका

मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाकरीता शिवसेनेनेे आमदार राजन विचारेंसारखा स्वच्छ प्रतिमेचा मातब्बर उमेदवार दिल्याने शिवसैनिकांमध्ये व शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून मंगळवार, दि. १५ एप्रिल रोजी नेरूळ पूर्वेला सांयकाळनंतर शिवसेनेच्या चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते व नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली या चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यत नेरूळ पूर्वेला शिवसेनेच्या चौकसभांचा धुराळा उडणार असून नेरूळ सेक्टर ३ मधील हॉटेल रंगोलीजवळून या चौकसभांना सुरूवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ शिवसैनिक सुकुमार किल्लेदार यांनी दिली आहे.
हॉटेल रंगोलीनंतर, सेक्टर १५ मधील शिवसेना शाखा, सेक्टर ११-१५चे भाजी मार्केट, सेक्टर २१ चे डी-मार्ट, भिमाशंकर सोसायटी, सेच्युरियन मॉल आणि त्यानंतर दारावे गावातील गांवदेवी मंदीराजवळ चौकसभांची सांगता होणार आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, सुकुमार किल्लेदार यांच्या आक्रमक भाषणांनी जनजागृती होणार असल्याने नेरूळ पूर्वेतील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

Previous Post

मनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे

Next Post

शिवसेनेचे विचारेंची मंगळवारी बाजार समितीमध्ये सकाळी संपर्क भेट

Next Post
शिवसेनेचे विचारेंची मंगळवारी बाजार समितीमध्ये सकाळी संपर्क भेट

शिवसेनेचे विचारेंची मंगळवारी बाजार समितीमध्ये सकाळी संपर्क भेट

खासदारांची रेल्वे पाहणी अभियानाची नौंटकीच – किल्लेदार

खासदारांची रेल्वे पाहणी अभियानाची नौंटकीच - किल्लेदार

सानपाड्यात बुधवारी डॉ. अमोल कोल्हेची सभा

सानपाड्यात बुधवारी डॉ. अमोल कोल्हेची सभा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com