• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2014

नेरूळमध्ये श्री राम जन्मोत्सव सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये श्री राम जन्मोत्सव सोहळा

मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : रामनवमी निमित्त नेरूळ पश्‍चिमेला सेक्टर १२ परिसरात श्री राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या काही दिवसापासून या जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
सारसोळे बसडेपो लगत असलेल्या नेरूळ सेक्टर १२ परिसरातील श्री. गणेश शिव मंदीरात या श्री राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प भगवतीताई सातारकर (दांडेकर) यांचे श्री राम जन्म सोहळ्याचे किर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
श्री. गजानन देवस्थान कार्यकारी मंडळ (ट्रस्ट) सारसोळे , गजानन सांप्रदायिक हरिपाठ मंडळ, सारसोळे ग्रामस्थ मंडळ, सेक्टर सहा, नेरूळ यांनी या श्री राम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले असून नेरूळ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कैलास पाटील यांनी केले आहे.

Previous Post

संजीव नाईकांची संसदेत ९४ टक्के उपस्थिती!

Next Post

चोरी,दरोडा, घरफोडीची पालिका वाट पाहतेय का?

Next Post
चोरी,दरोडा, घरफोडीची पालिका वाट पाहतेय का?

चोरी,दरोडा, घरफोडीची पालिका वाट पाहतेय का?

कार्यकर्त्यांना लागले पालिका निवडणूकीचे वेध

कार्यकर्त्यांना लागले पालिका निवडणूकीचे वेध

ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेेचा संजीव नाईक यांना पाठिंबा

ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेेचा संजीव नाईक यांना पाठिंबा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com