• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 25, 2014

अभिजित पानसे बुधवारी सानपाड्यात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अभिजित पानसे बुधवारी सानपाड्यात

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी नवी मुंबईत प्रचार अभियान राबविताना पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या समवेत भेटीगाठीचा सपाटा लावला असून बुधवार, दि. २६ मार्चला पानसे सानपाड्यातील कार्यकर्त्यांची व पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सानपाडा, सेक्टर ५ मधील श्री. नागेश्‍वर शिव मंदीरामध्ये सकाळी १०.३० वाजता अभिजित पानसे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी सुसंवाद साधणार आहे. सानपाडा परिसरात व सानपाडा पामबीच परिसरात मनसेची संघटना बांधणी गजानन काळेंच्या मार्गदर्शनाखाली भक्कम झाली असून उमेश ठाकूर, विलास घोणे, विठ्ठल गावडे, योगेश शेटे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांमुळे सानपाडा व सानपाडा पामबीच परिसरात मनसेचा नावलौकीक वाढीस लागला आहे. सानपाडा परिसरात शिवसेनेच्या खालोखाल मनसेचा दबदबा असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा क्रमांक या परिसरात मनसेनंतर लागतो. सानपाडा पामबीच परिसरात सर्वाधिक राजकीय ताकद कॉंग्रेसची पहावयास मिळते. पानसेंसमवेत शहर अध्यक्ष गजानन काळेदेखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Previous Post

सानपाडावासियांकडून शहीदांना आदरांजली

Next Post

तनिष्का स्त्री प्रतिष्ठानची पोलीस निरीक्षकांची भेट

Next Post
तनिष्का स्त्री प्रतिष्ठानची पोलीस निरीक्षकांची भेट

तनिष्का स्त्री प्रतिष्ठानची पोलीस निरीक्षकांची भेट

मनविसे सांस्कृतिकचा नेरूळ पूर्वेला शनिवारी मेळावा

संजीव नाईक भरणार ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज

संजीव नाईक भरणार ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com