• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2014

नवी मुंबईकरांना ओळखपत्राची प्रतिक्षा?

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईकरांना ओळखपत्राची प्रतिक्षा?

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात ऐरोली व बेलापूर असे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्हीही मतदान संघातील नागरिकांनी आपला अमूल्य वेळ खर्ची करुन अर्जासोबत ङ्गोटो देवून सुद्धा त्यांना आजपर्यंत कोकण भवन येथील निवडणूक कार्यालयामार्ङ्गत निवडणूक ओळखपत्रांचे वाटप न झाल्याने त्या संबधात चौकशी करण्यास समाजसेवक मनोहर तोतलानी गेले असता अधिकारी व कर्मचारी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली.
या कार्यालयात मतदान ओळखपत्रांचे ढिग कचर्‍यासारखे पडून आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यातरी अजून नागरिकांना ओळखपत्रे मिळाली नसल्याने संबंधीत कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनोहर तोतलानी यांनी केली आहे.

Previous Post

नाराज कॉंग्रेसीची हिशोब चुकता करण्याची तयारी?

Next Post

ऐरोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला अनुकुल!

Next Post
ऐरोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला अनुकुल!

ऐरोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला अनुकुल!

सानपाडा पोलीस ठाण्यात ‘गाढवाचं लग्न’ जोरात

सानपाडा पोलीस ठाण्यात ‘गाढवाचं लग्न’ जोरात

पेड न्यूज म्हणजे काय ?

पेड न्यूज म्हणजे काय ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com