• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 13, 2025

कॉंग्रेसच्या वतीने नेरूळच्या आम्रपाली सोसायटीमध्ये सुशोभीकरण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कॉंग्रेसच्या वतीने नेरूळच्या आम्रपाली सोसायटीमध्ये सुशोभीकरण

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी वसाहतीमधील आम्रपाली सोसायटीमध्ये कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली व कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांच्या पुढाकाराने सुशोभीकरण करण्यात आले.

एलआयजी वसाहतीमधील आम्रपाली सोसायटीमध्ये असलेल्या आवारातील परिसरात मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉक श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी स्वखर्चांने कॉंग्रेस बसविले. पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याने सोसायटी आवारातील बकालपणा नाहीसा होऊन त्या परिसराचे सुशोभीकरण वाढीस लागले. या सुशोभीकरणाचे उद्घाटन कॉंग्रेस प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते व जिल्हा सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच यावेळी उपस्थित सोसायटीमधील विमल कांबळे, नारायण शिंदे, मयूर शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सौ. सीमा वाघ, सौ. अश्विनी  पंडित, शबिरा मुलानी आणि सर्व रहिवाशी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना रविंद्र सावंत यांनी एलआयजी परिसराचा व आपला एक जुना संबंध असून आपल्या समस्या सोडविण्यासाठी व आपणास नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी येथील रहीवाशांना आपण असेपर्यंत नागरी समस्यांचा कधीही सामना करावा लागणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी सोसायटीतील रहीवाशांनी कामगार नेते रविंद्र सावंत व श्रीमती विद्याताई भांडेकर यांचे आभार मानले.

Previous Post

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात गुरुवारी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com