• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2025

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमीपुजन

adminbyadmin
in मुंबई
0
रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमीपुजन

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

मुंबई : रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपुजन आज बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधिक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

जेट्टी बाबत स्थानिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

अशी असणार जेट्टी

टर्मिनल इमारत ८० मीटर बाय ८० मीटर, ३५० लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी, अग्नीसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, गार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी भु – गर्भ चाचणी करण्यात आली आहे.

Previous Post

पाणी देयकाबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

Next Post

आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी … मनसेचा आरोप

Next Post
आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी … मनसेचा आरोप

आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू टक्केवारी साठी ... मनसेचा आरोप

उद्यानामधील ओपन जीममधील तुटलेल्या साहित्याच्या दुरुस्तीची कॉंग्रेसची मागणी

उद्यानामधील ओपन जीममधील तुटलेल्या साहित्याच्या दुरुस्तीची कॉंग्रेसची मागणी

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com