• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2025

महापालिका कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतचे प्रश्न मार्गी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिका कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतचे प्रश्न मार्गी

कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील घंटागाडी विभागातील कर्मचारी, परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचारी, शिरवणे व महापे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतच्या रेंगाळलेले अनेक प्रश्न कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्यात महाराष्ट्र कर्मचारी युनियनला यश आले आहे.
बऱ्याच महिन्यांपासून महापालिका सेवेतील तसेच एमआयडीसी विभागातील कर्मचाऱ्यांचे पीएफसंदर्भात बरेच प्रश्न प्रलंबित होते. कर्मचारी पीएफ कार्यालयात चकरा मारुनही कोणी त्यांना दाद देत नव्हते. त्यातच पीएफची कार्यवाही ऑनलाईन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालिका व एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या पीएफ विषयक समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळ वाशीतील पीएफ कार्यालयात गेले होते. या शिष्टमंडळात महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे वाहन विभागाचे राजन सुतार, परिवहन ठोक मानधन विभागाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, देसाई बुवा व एजी इन्वा रो कंपनीचे मॅनेजर सहभागी झाले होते. या वेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या पीएफच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या व त्यातून निर्माण झालेल्या अडचणी पीएफ अधिकाऱ्यांसमोर विषद केल्या.
या चर्चेदरम्यान सर्वप्रथम घंटागाडी विभागातील ८० कर्मचाऱ्यांच्या पीएफविषयक प्रश्न मार्गी लागला. यासोबत महापालिका परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचारी, शिरवणे तसेच महापे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या कथन केल्या. पीएफ अधिकाऱ्यांना तात्काळ संबंधितांना बोलावून या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीतील कर्मचाऱ्यांचे पीएफविषयक रेंगाळलेले समस्या मार्गी लागल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

नागरिकांना गैरसोयीचे ठरणारे उद्यानातील टाळे उघडण्याची मागणी

Next Post

नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Next Post
नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडणार

नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडणार

कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

नेरूळ पश्चिम परिसरातील अनधिकृत बॅनर व होर्डींग हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com