• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2024

सानपाडा परिसरात भाजपाची प्रचारात आघाडी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडा परिसरात भाजपाची प्रचारात आघाडी

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये भाजपा आमदार व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचाराची जोरदार आघाडी उघडल्याचे दिसत आहे. भाजपामधील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय समर्थक पांडुरंग आमले, सौ. शारदाताई आमले यांच्या भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  सानपाडा नोड पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

बेलापूर विधानसभा १५१.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सौ मंदाताई विजय म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंजावात सानपाडा संपूर्ण सेक्टर १० या परिसरात झाला.. या प्रचार फेरीत सानपाड्यातील समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले व शारदा पांडुरंग आमले, रमेश शेटे, नाना शिंदे, विश्वास कणसे, सुधीर आंग्रे,आत्माराम कुलवडे, वसंत बावकर, अविनाश टेमकर, अशोक ढसाळ, प्रतिभाताई पवार, संचिताताई जॉईल, नीताताई आंग्रे, सुचिता ताई शेटे, मंगल ताई वाव्हळ, त्याचबरोबर त्यांचे असंख्य सहकारी आणि महिला भगिनी, तसेच शिवसेनेतील पदाधिकारी  विसाजी लोके, अजित सावंत ,गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, हेमंत जाधव, संजय कदम, अविनाश जाधव, साहिल सोरटे, शिरीष पाटील, मनोज भोईर, विनय कुमार शर्मा, वर्षा जाधव, प्रियांका जाधव, शुभम भालेराव, नवनाथ मेंगडे.. यांची उपस्थिती होती.

Previous Post

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा विजय नाहटा यांना जाहीर पाठिंबा

Next Post

नेरूळ सेक्टर सहा परिसरात, सारसोळे गावात आमदार मंदाताईंच्या प्रचाराची मुसंडी

Next Post
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

नेरूळ सेक्टर सहा परिसरात, सारसोळे गावात आमदार मंदाताईंच्या प्रचाराची मुसंडी

बेलापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत चुरशीची ठरणार

नेरूळ पूर्वेला भाजपाची मुसंडी महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा?

बेलापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत चुरशीची ठरणार

नवी मुंबईकरांना आता निवडणूक निकालाची प्रतिक्षा?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com