• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 17, 2024

एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा कार्यकर्त्यांसह कार्ले गावात दाखल

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा कार्यकर्त्यांसह कार्ले गावात दाखल

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला  प्रकल्पग्रस्त बांधवांचा गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवात उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावेत म्हणून सातत्याने प्रयत्नशील असणारे शिवसेना उपनेते  विजय नाहटा यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. स्थानिकांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या प्रश्नात अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे आजवर हा प्रश्न मागे पडत होता. परंतु तांत्रिक बाजूची जाण असणारे आणि आजवर प्रशासनात उच्च पदावर काम केले असल्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचे विजय नाहटा यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवांना शब्द दिला  होता. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नगरविकास मंत्री असतानाच हा प्रश्न सोडवला होता. परंतु अध्यादेश काढण्यासाठी थोडा विलंब लागत होता. प्रकल्पग्रस्त बांधवांच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, विजय नाहटा, किशोर पाटकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंगल, नगर विकासाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी वारंवार मिटिंगा करून अध्यादेशाचा मार्ग मोकळा करुन घेतला आहे. त्याबाबत एकविरा आईचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि एकविरा आईचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा आपल्या कार्यकर्त्यांसह कार्लागाव येथे दाखल झाले होते. यावेळी विजय नाहटा यांच्यासोबत माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, माजी विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील, दीपक सिंग, आतिष घरत, भावेश पाटील, शिरीष पाटील, संजय वासकर, निहाल वास्कर, दीपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, मिथुन पाटील, मनोज भोईर, दिलीप ठाकूर, बाळा पाटील, संजय भोईर, जयेश वाजंत्री, विवेक सुतार, तुषार पाटील, आकाश पाटील, महिला पदाधिकारी गीता पाटील, स्मिता सुर्वे, स्नेहा पवार इत्यादी उपस्थित होते. कार्ले गाव एकविरा देवी मंदिर प्रशासनाच्या वतीने विजय नाहटांह सोबत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Previous Post

‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

Next Post

आजपासून प्राच्चविद्यापंडित शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

Next Post
आजपासून प्राच्चविद्यापंडित शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

आजपासून प्राच्चविद्यापंडित शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

जुन्नर तालुक्यात राबविला डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम

जुन्नर तालुक्यात राबविला डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबईत पथनाट्यांतून स्वच्छताविषयक प्रभावी जनजागृती

'स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यामध्ये नवी मुंबईत पथनाट्यांतून स्वच्छताविषयक प्रभावी जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com