• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 26, 2024

सानपाड्यात रंगणार भव्य साईहंडी उत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्वाखाली उलवे नोडमध्ये रंगणार दहीहंडीचा थरार

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : मुंबई, ठाणेसह महामुंबईत दहिहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना गोविंदा पथकांना व गोविंदाप्रेमींना सानपाड्यातील भव्य साईहंडी उत्सवाचे आकर्षण ठरलेले असते. लाखोंच्या बक्षिसांची उधळण, गोविंदा प्रेमींची उपस्थिती, आर्केस्ट्राचा जल्लोष आणि या दहीहंडी उत्सवाला बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल-उरणसह कल्याण डोबिंवलीतील गोविंदा पथकांची उपस्थिती लाभलेली असते.

सानपाडा सेक्टर ८ मधील सानपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या हुतात्मा बाबु गेनु मैदानात या भव्य साईहंडी उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. सण दहीहंडीचा, उत्सव सानपाड्याचा, थरार गोविंदाचा, उत्साह साईहंडीचा याने प्रेरित होऊन बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले व भाजपाचे बेलापुर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य साईहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सानपाड्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, साईभक्त सेवा मंडळ, साईभक्त युवा, साईभक्त सेवा मंडळ, साईभक्त महिला फांऊडेशन, साईज्योत मित्र मंडळ, सानपाडा गार्डन कट्टा परिवार, सानपाडा सनराईजेस, सानपाडा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्यातून हा साईहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होणार आहे. नवी मुंबईतील दहीहंडीप्रेमींनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

नेरूळच्या बकालपणास महापालिकेचा अतिक्रमण विभागच जबाबदार

Next Post

प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न

Next Post
प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न

प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न

भाजपा नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ पुरुस्कृत यंगस्टार मित्र मंडळ आयोजित नानाची मानाची हंडी २०२४  उत्साहात

भाजपा नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ पुरुस्कृत यंगस्टार मित्र मंडळ आयोजित नानाची मानाची हंडी २०२४  उत्साहात

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

घड्याळी तासिका शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com