• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2024

डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार यांनी फोडली विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हंडी

adminbyadmin
in मुंबई
0
डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार यांनी फोडली विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हंडी

सुवर्णा खांडगेपाटील :  Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार आशिष शेलार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर-मध्य मुंबई क्षेत्राचे युवासेना प्रमुख अक्षय विजय पनवेलकर आयोजित लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिराचे.

सांताक्रूझ येथील धर्मवीर संभाजीराजे क्रीडांगणात मुंबापुरीतील १८६ गोविंदानी सहभागी होत मंगळवारी होणाऱ्या दहीहंडीसाठी आपली तयारी आजमावली. सुमारे दहा हजाराहून अधिक गोविंदाप्रेमी थर रचण्यासाठी चाललेला गोविंदाचा थरार अनुभवत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा निवडणूकीची हंडी फोडत असल्याचे सांगत आगामी निवडणुकीकरता महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.

यावेळी सात गोविंदा पथकांनी सात थर रचत प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. श्री साईनाथ गोविंदा पथकाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सहा आणि पाच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांनी डॉ श्रीकांत शिंदे आणि राहुल कनल यांचे रक्षाबंधन करत त्यांचे आभार मानले.

Previous Post

आमदार मंदा म्हात्रे सोमवारी करणार निवारा शेडचे उद्घाटन

Next Post

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्वाखाली उलवे नोडमध्ये रंगणार दहीहंडीचा थरार

Next Post
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्वाखाली उलवे नोडमध्ये रंगणार दहीहंडीचा थरार

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्वाखाली उलवे नोडमध्ये रंगणार दहीहंडीचा थरार

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी

लूट थांबवून जनहितासाठी काम करा, अन्यथा श्रीलंका, बांग्लादेशसारखी स्थिती ओढावेल : नाना पटोले

लूट थांबवून जनहितासाठी काम करा, अन्यथा श्रीलंका, बांग्लादेशसारखी स्थिती ओढावेल : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com