• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2024

प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिर सप्ताह राबविण्याचे नवी मुंबई महापालिकेला निर्देश देण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

एमआयएमचे हाजी शाहनवाझ खान यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे

श्रीकांत पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई शहरामधील प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिरांचा सप्ताह राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी गेल्या २० ते २२ दिवसांमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी तसेच खाडीअंर्तगत भागात वसविले गेले असल्याने या शहरातील लोकांना बाराही महिने डासांच्या उद्रेकाचा पर्यायाने मलेरियाचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजारांची मोठ्या प्रमाणात शहरवासियांना लागण होते. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील प्रभागाप्रभागामध्ये डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. उपचारासाठी लोक खासगी दवाखाने व रुग्णालयात जात असल्याने या आजारांच्या तीव्रतेचा महापालिका प्रशासनाला अंदाज येत नाही व ठोस आकडेवारीही प्राप्त होत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे गांभीर्य पाहता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी घरोघरी पाठवून लोकांना साथीच्या आजारांवरिल उपचाराबाबत व आजार न होण्याबाबत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे तसेच नवी मुंबई शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर सप्ताह राबविण्याचे राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

सानपाडा, जुईनगर नोडमध्ये आरोग्य शिबिर राबविण्यासाठी भाजपा आग्रही

Next Post

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

Next Post
कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजवा : सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग ९६ मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करा

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या नियोजनात सानपाड्यातील साई भक्तांची एकविरा सहल उत्साहात

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या नियोजनात सानपाड्यातील साई भक्तांची एकविरा सहल उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com