• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2024

सानपाड्यात रविवारी ‘साई भक्त’कडून वृक्षारोपण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात रविवारी ‘साई भक्त’कडून वृक्षारोपण

नवी मुंबई : साई भक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा व सानपाडा नोडमधील भाजपाच्या महिला नेत्या सौ. शारदाताई पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने रविवार, दि. ७ जुलै रोजी सानपाड्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विविध कार्यक्रमाचेही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.

सानपाडा सेक्टर ७ व ८ मधील सिताराम मास्तर उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे.  त्यानंतर सानपाडा सेक्टर ७ मधील आश्रय हॉलमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० दरम्यान नवीन मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सांयकाळी ५ वाजता सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  विजयकुमार पन्हाळे  कायद्यात झालेले नवीन बदल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सांयकाळी ६ वाजता  विवेकानंद शाळेचे संकुलप्रमुख विलास वाव्हळसर विद्यार्थ्यांना व रहीवाशांना करिअरबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

सांयकाळी ७ वाजल्यानंतर शारदाताई आमले यांच्या वाढदिवसानिमित्त  अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास बेलापुर विधानसभेच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहाच्या मैदानातील झाडांच्या फांद्याचा कचऱ्याचा ढिगारा हटवा

Next Post

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून ४ कोटींचा निधी उपलब्ध

Next Post
आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून ४ कोटींचा निधी उपलब्ध

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून ४ कोटींचा निधी उपलब्ध

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची कॉंग्रेसची मागणी

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

मोहरमनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष व्यवस्था ठेवण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com