• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 28, 2024

महायुतीच्या संवाद यात्रेत खा. श्रीकांत शिंदे यांनी वाचला शहर विकासाचा पाढा

adminbyadmin
in ठाणे
0
महायुतीच्या संवाद यात्रेत खा. श्रीकांत शिंदे यांनी वाचला शहर विकासाचा पाढा

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

ठाणे : शहरातील सफायर ब्लेंकेट हॉल मध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या संवाद यात्रेत खा. श्रीकांत शिंदे यांनी शहर विकासाचा पाढा वाचून दाखविला. संवाद यात्रेत रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

 उल्हासनगरात गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात कामे झाली असून भुयारी गटार योजना, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल अशा अनेक सुविधा आत्तापर्यंत पुरवल्या असल्याची माहिती आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली. शहरातील अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी नियम बदलून राज्य सरकारने आणलेले धोरण हा सर्वात महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने उल्हासनगरसाठी घेतला. असे शिंदे म्हणाले. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २० मे रोजी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. 

महायुतीच्या संवाद यात्रेत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, गोपाळ लांडगे, अजित पवार गटाचे प्रमोद हिंदुराव, साई पार्टीचे जीवन इदनानी, जगन्नाथ शिंदे, भारत गंगोत्री, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, शिंदेंसेनेचे किरण सोनावणे, अरुण आशान, दिलीप गायकवाड, राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण आदीजन उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मीही करताहेत मतदान करण्याविषयीचे आवाहन

Next Post

बेलापुर टेकडी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींची मूक मानवी साखळी

Next Post
बेलापुर टेकडी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींची मूक मानवी साखळी

बेलापुर टेकडी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींची मूक मानवी साखळी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली : खासदार श्रीरंग बारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली : खासदार श्रीरंग बारणे

चावडीवरील चर्चा निवडणुकीची

चावडीवरील चर्चा निवडणुकीची

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com