• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 12, 2024

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून मंजूर झालेल्या १६ कोटी 3८ लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात                           

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून मंजूर झालेल्या १६ कोटी 3८ लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात                           

 सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याचबरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकासाबरोबरच आपल्या मतदारसंघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून मंगळवारी सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापूर जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे ही तीनही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने या सर्व कामांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागातील उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गानी सदर जागेची पाहणी करून नवी मुंबईतील नागरिकांना ज्या काही सोई सुविधा पाहिजेत, त्यांचे निरसन करून सदरचे काम हे लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या आठवड्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सायन-पनवेल महामार्गावरून बाहेरगावी जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेस थांबत असतात. वाशी, नेरूळ, बेलापूर येथे हि एसटी थांबे आहेत या थांब्यावर प्रवाशांना कोणतीही सुविधा नसल्याने अनेकदा प्रवाशी त्रासलेले आढळतात. त्यांच्याकरिता प्रतिक्षा कक्ष, सुसज्ज उद्यान तसेच शौचालय या सुविधा प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करून वाहनांना ये-जा करण्याकरिता सोयीचे होणार असून पावसळ्यात जे खड्डे पडून अपघात होतात. त्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्याकरिता या सर्व कामासाठी तब्बल १६ कोटी ३८ लाख खर्च सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करित आहोत.

 यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत उपविभागीय अभियंता पवार, कार्यकारी अभियंता कल्याणी गुप्ता, शाखा अभियंता सागर भुले, शाखा अभियंता जगदाने, दत्ता घंगाळे, सुधीर जाधव, प्रवीण भगत, रुपेश मढवी, ज्ञानेश्वर कोळी, जयराम पासवान, आरती राउळ, चैताली ठाकूर तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post

संतोष शेट्टी कॉंग्रेसमध्येच! – रविंद्र सावंत

Next Post

बळीराजाचाही विचार करा…

Next Post
बळीराजाचाही विचार करा…

बळीराजाचाही विचार करा...

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

चवदार तळ्याच्या सत्याग्रह वर्धापनदिनासाठी शासनाची जोरदार तयारी, एमआयएमच्या मागणीची दखल

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

अनधिकृत होर्डीगवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com