• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 20, 2024

कॉंग्रेस कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कॉंग्रेस कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

 

नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर दोन येथील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

नेरूळ येथून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या समवेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर, बाळा गावडे , वामन रंगारी  आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी युनियनचे सदस्य व स्थानिक रहीवाशी वाशी सेक्टर १७ मधील शिवाजी चौकात शिवछत्रपतींच्या स्मारकाजवळ गेले. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून ढोलाताशांच्या गजरात  शिवज्योत वाशी सेक्टर १७ ते नेरूळ सेक्टर २ येथील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात पामबीच मार्गे पायी आणण्यात आली. कामगार नेते रविंद्र सावंत, कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व कॉंग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पायी चालत शिवज्योत वाशीहून नेरूळ येथे आणली. नेरूळ येथे शिवप्रतिमेचे पूजन करून शिवछत्रपतींच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आला. कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शिवाजी महाराज की जय या घोषणांनी वातावरण शिवमय झाले. यावेळी रविंद्र सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनामध्ये शिवचरित्रानुसार वर्तन करण्याचे आवाहन केले.

शिवजयंतीनिमित्ताने विभागातील लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि डोळ्यांचे शिबिर ,अल्पदरात चष्मा वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमाचेही कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आयोजन केले होते.

Previous Post

मुंबई – गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग असे नाव देण्याची एमआयएमची मागणी

Next Post

जुईनगरमधील सेक्टर २४ येथे महापालिकेच्या प्राणी रुग्णालयाचे लोकार्पण करा : रविंद्र सावंत

Next Post
जुईनगरमधील सेक्टर २४ येथे महापालिकेच्या प्राणी रुग्णालयाचे लोकार्पण करा : रविंद्र सावंत

जुईनगरमधील सेक्टर २४ येथे महापालिकेच्या प्राणी रुग्णालयाचे लोकार्पण करा : रविंद्र सावंत

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

जनहितैषी अर्थसंकल्पाबाबत आमदार मंदाताई म्हात्रेंनी केले पालिका आयुक्तांचे अभिनंदन

करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाचे संदीप नाईकांनी केले स्वागत

करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाचे संदीप नाईकांनी केले स्वागत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com