• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 31, 2024

महात्मा गांधी यांना राष्ट्रवादीकडून आदरांजली

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महात्मा गांधी यांना राष्ट्रवादीकडून आदरांजली

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मंगळवार, ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, वाशी, नवी मुंबई येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७६व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्य व अहिंसा विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नामदेव भगत यांनी नवी मुंबईच्या युवकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्य व अहिंसा विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नामदेव भगत यांनी नवी मुंबईच्या युवकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले.

Previous Post

अरूण द. म्हात्रेंना ‘आगरी कला गौरव’ पुरस्कार

Next Post

भुमीपुत्र भवनचे उद्घाटन करण्याची एमआयएमची मागणी

Next Post
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

भुमीपुत्र भवनचे उद्घाटन करण्याची एमआयएमची मागणी

आधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानामुळे शेती प्रणालींमध्ये विस्तृत पर्याय उपलब्ध : राजेशशेठ खांडगेपाटील

आधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानामुळे शेती प्रणालींमध्ये विस्तृत पर्याय उपलब्ध : राजेशशेठ खांडगेपाटील

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com