• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 30, 2024

पनवेल महापालिकेचे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल महापालिकेचे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

राजेंद्र पाटील :  ९९६७२८५६१८ : Navimumbailive.com@gmail.com

पनवेल :  पनवेल महापालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान  ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आज प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेचा वैद्यकिय आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या अभियानांतर्गत आपआपल्या स्तरावर प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपक्रम राबविणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरती कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानूसार मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेनूसार येत्या १५ दिवसात कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून हे कार्यक्रम होणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची रॅली होणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २ मध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ४  येथे शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा होणार आहेत.तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ५ येथे कुष्ठरोगाविषयी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती या विषयावर आधारित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ६  येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने डॉ. वैभवी निंबाळकर आणि उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने अर्जुन ठाकूर सर्व कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.

Previous Post

अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी जिंकला ‘नमो चषक गीत गायन’ स्पर्धेचा किताब 

Next Post

पार्कींग व्यवस्था नियोजनासाठी पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांच्या आढावा बैठका

Next Post
पार्कींग व्यवस्था नियोजनासाठी पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांच्या आढावा बैठका

पार्कींग व्यवस्था नियोजनासाठी पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांच्या आढावा बैठका

मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला : अतुल लोंढे

शिंदे-भाजपा सरकारला जनता धडा शिकवेल : अतुल लोंढे

मनोज जरांगे पाटील यांचे आभारच मानायला हवेत…

मनोज जरांगे पाटील यांचे आभारच मानायला हवेत...

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com