• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2023

स्फूर्तीगीत ऑडिओ प्रकारात प्रथम क्रमांक विजेते सुनिल म्हात्रे यांचा गुणगौरव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्फूर्तीगीत ऑडिओ प्रकारात प्रथम क्रमांक विजेते सुनिल म्हात्रे यांचा गुणगौरव

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६

दि बा पाटील ऊर्जास्थान या चळवळ स्पर्धा

नवी मुंबई:- नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा ५व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने लोकनेते दि.बा.पाटील स्फूर्तीस्थान या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून दिबांचे कार्य साहित्य व कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान सोहळा माजी मंत्री -आमदार गणेश नाईक, दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष – दशरथदादा पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, दि बां चे सुपुत्र – अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आला होता.

   नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी  सांगितले की, दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धेत १२ हजारांहुन अधिक संख्येने सर्वसामान्य नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्रामुख्याने कला क्षेत्रातील अनेक कलावंतांनी सहभाग घेतला होता व अद्यापही स्पर्धाकांचे अर्ज येत असल्याने त्यांस प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आलेले आहे.

 दि.  बा. पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील साहेबांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग) ,चित्रीकरण ( व्हिडीओ शूटिंग) दि .बा .पाटील साहेबांचे हस्तलिखित पत्र, दि बां च्या आंदोलन व संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य व कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती २० डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी आवाहनपर म्हटले आहे. ज्यांचा सन्मान सोहळा जानेवारी २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

या दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धेतील स्फूर्तीगीत सादरीकरण प्रकारातील ऑडिओ कॅटेगरीतील प्रथम क्रमांकाचे विजेचे सुनिल सोपान म्हात्रे यांना हे पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने आज रोजी त्यांस त्यांच्या घणसोली गावात घणसोली गावचे माजी नगरसेवक घनश्याम मढवी व माजी नगरसेविका श्रीमती शोभा दिपक पाटील यांच्या हस्ते बक्षीसाची रोख रक्कम २०,१०१, इमानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी दि.बा पाटील चळवळ स्पर्धेचे प्रवक्ते व संस्थेचे सहसचिव शैलेश घाग, निर्मिती अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओचे गीतकार भानुदास पाटील, गायक तुषार शिंदे, संगीतकार सुनिल श्रीपत म्हात्रे, संगीत संयोजक सुनिल म्हात्रे, रवि मढवी व निरज म्हात्रे हे उपस्थित होते.

Previous Post

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांतून १८३ किलो प्लास्टिक पिशव्या जप्ती

Next Post

वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत बांधकामांवर बंदी आणा : नामदेव भगत

Next Post
वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत बांधकामांवर बंदी आणा : नामदेव भगत

वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत बांधकामांवर बंदी आणा : नामदेव भगत

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक त्वरित मराठी देवनागरी भाषेत करण्याचे आवाहन

महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com