• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2023

सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे प्रकार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे प्रकार

नवी मुंबई : भाजपचे युवा नेतेनवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून राज्यात आमदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून अज्ञात व्यक्ती पैशाची मागणी करीत असल्याचा खळबळजनक, गंभीर प्रकार उघड झाला आहे. या विरोधात सागर नाईक यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 रोजी लेखी तक्रार दाखल करून या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सागर नाईक यांच्या नावाचा वापर करून कधी व्यवसायात भागीदारी करण्याचे नावे अथवा कंत्राट देण्याच्या नावे पैसे उकळले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मुरबाड येथे राहणारे मोहन सासे यांच्याकडून संशयित सचिन परदेशी या व्यक्तीने सहा लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  ९९३९९८९००९ या मोबाईल क्रमांकावरून पैसे उकळण्यासाठी फोन केले जात आहे. मुरबाड येथील मनोज सासे यांची देखील अशाच प्रकारे सहा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.

माजी महापौर सागर नाईक यांनी केलेल्या लेखी तक्रारीमध्ये या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा. त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणांमध्ये माजी महापौर सागर नाईक यांची बदनामी करण्याचे कारस्थान दिसून येत असून फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते आहे. कोणत्याही व्यक्तीस माझ्या नावे फोन आले तर त्याची शहानिशा करावी अशी सावधगिरीची सूचना सागर नाईक यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Previous Post

वेस्टर्न कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची भाजयुमोची मागणी

Next Post

आमच्या पाठपुराव्यामुळेच नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाच्या हालचालींना सुरूवात

Next Post
आमच्या पाठपुराव्यामुळेच नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाच्या हालचालींना सुरूवात

आमच्या पाठपुराव्यामुळेच नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाच्या हालचालींना सुरूवात

शिव शौर्य यात्रेचे नवी मुंबईमध्ये जोरदार स्वागत

शिव शौर्य यात्रेचे नवी मुंबईमध्ये जोरदार स्वागत

साफसफाई कर्मचाऱ्यांच्या भेटीसाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपोषणस्थळी

साफसफाई कर्मचाऱ्यांच्या भेटीसाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपोषणस्थळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com