• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 24, 2023

मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १००% पातळी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १००% पातळी

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ -८३६९९२४६४६ – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण १००% भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने रविवारी, २४ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे १५ से.मी. उघडण्यात आलेले आहेत व‌ ६७५ क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे.

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३५४० मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.

यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता  पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला, जखमींना आर्थिक मदत मिळण्यासाठी कॉंग्रेसचा पाठपुरावा कायम

Next Post

भाजपच्या मोरबे जलपुजनावर कॉंग्रेसचा आक्षेप

Next Post
भाजपच्या मोरबे जलपुजनावर कॉंग्रेसचा आक्षेप

भाजपच्या मोरबे जलपुजनावर कॉंग्रेसचा आक्षेप

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १००% पातळी

अतिउत्साही भाजपच्या नेत्यांचे जलपुजनाचे कृत्य, कारणे दाखवा नोटीस मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com