• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2023

नेरूळमध्ये आज सांयकाळी रंगणार भाजपचा चोर हंडी उत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये आज सांयकाळी रंगणार भाजपचा चोर हंडी उत्सव

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ परिसरात रविवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी चोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेश भगत यांनी चोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

नेरूळ सेक्टर १६ मधील छत्रपती संभाजीराजे उद्यानाजवळ श्री गणेश मैदानात सांयकाळी ६ ते १० या वेळेत हा चोर दहीहंडी उत्सव रंगणार आहे. या उत्सवात महिला दहीहंडी पथकही सहभागी होणार आहे. नेरूळ सेक्टर १६ मधील यंगस्टार क्रिडा मंडळाचे या उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी नेरूळ नोडमधील रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेश भगत यांनी संयुक्तपणे केले आहे.

Previous Post

पनवेल शहरातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाची चौकशी करण्याची एमआयएमची मागणी

Next Post

साथीच्या आजाराच्या विळख्यातून नवी मुंबईकरांची मुक्तता कऱण्यासाठी प्रभागाप्रभागात आरोग्य शिबिरांचे तातडीने आयोजन करा : हाजी शाहनवाझ खान

Next Post
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

साथीच्या आजाराच्या विळख्यातून नवी मुंबईकरांची मुक्तता कऱण्यासाठी प्रभागाप्रभागात आरोग्य शिबिरांचे तातडीने आयोजन करा : हाजी शाहनवाझ खान

भाजपचा नेरूळमधील चोर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा

भाजपचा नेरूळमधील चोर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा

भाजपचा नेरूळमधील चोर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा

नवी मुंबईत रंगतेय सानपाडा भाजपच्या सोन्याच्या दहहंडीचीच चर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com