• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 23, 2023

जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  जुईनगर सेक्टर २३ मधील तिरंगा सोसायटी ते भारत सोसायटीदरम्यानच्या रस्त्याची तातडीने डागडूजी करून या ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

अडीच महिने संततधार स्वरूपात पाऊस पडत असल्याने जुईनगर सेक्टर २३ मधील तिरंगा सोसायटी ते भारत सोसायटीदरम्यानच्या रस्त्याची चाळण झाली असून या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या ठिकाणाहून वाहने ये-जा करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीचालकांना पावसात अंदाज न आल्याने ते घसरून पडले आहेत व त्यांना जखमाही झाल्या आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना रस्त्यावरून वाहने गेल्यावर अंगावर पाण्याचा अभिषेक पाडून घ्यावा लागतो. कपडे खराब होतात. या खड्डेमय रस्त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. या ठिकाणी स्वामी समर्थांचा मठ असल्याने भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या खड्डेमय रस्त्याचा त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. आपण या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व रस्त्याची डागडूजी करण्याचे संबंधितांना निर्देश देवून संबधितांना दिलासा  देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

आयुष्यमान जनआरोग्य योजनेचे रहीवाशांना कार्ड वितरण उत्साहात

Next Post

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

Next Post
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

 विना भूसंपादीत शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांना साकडे

दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनासह सोसायटींनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे :  संदीप नाईक

दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनासह सोसायटींनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे :  संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com