• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2023

रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली

adminbyadmin
in रायगड
0
रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली

विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६

उरण  : उरण तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्य विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच बेकायदेशीर अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील विविध गावांना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच रानसई धरणाचे बांधकामाचे काही भाग निकृष्ट दर्जाचे असल्याने भविष्यात रानसई धरण फूटून धरणातील पाणी विंधणे, कंठवली आदी गावात घुसून नागरिकांच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.

रानसई धरणाच्या बांधकामाची पाहणी करून तिथे चांगले बांधकाम करण्यात यावे धरण फूटून पाणी बाहेर गावात येऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी. दिघोडे ते चिरनेर मार्गावर विविध पुलांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहेत. तिथे पूल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विंधणे गाव व कंठवली परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. नागरिकांच्या घरात पाणी जाते त्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात यावी तसेच बेकायदेशीर व अधिकृतपणे चाललेले बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे.राजन खुटी नदीवर पुलाची उंची वाढवावी,  विंधणे खाडी वर पुलाची उंची वाढवावी तसेच चिर्ले बैलोंडा खाडी वर पुलाची उंची वाढवावी, दिघोडे हायस्कुले ते कंठवळी गाव पुल दुरुस्ती करण्यात यावी व धोकादायक हायस्टेशन तारेचा शॉक नागरिकांना लागत आहे. त्या बाबतहि योग्य ते उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांनीही विविध भागातील जनतेच्या समस्या शासनाने त्वरित सोडवाव्यात व बेकायदेशीर व अनधिकृतपणे काम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे येणारे पिवळसर दूषित पाणी थांबवा : जीवन गव्हाणे

Next Post

रायगडमधील कुरनाड येथील नियोजित धरण नवी मुंबई महापालिकेकडे घेण्यासाठी तरतूद करावी.

Next Post
रायगडमधील कुरनाड येथील नियोजित धरण नवी मुंबई महापालिकेकडे घेण्यासाठी तरतूद करावी.

रायगडमधील कुरनाड येथील नियोजित धरण नवी मुंबई महापालिकेकडे घेण्यासाठी तरतूद करावी.

नेरूळ सेक्टर सहामधील ‘सीव्ह्यू नेरूळ’ उद्यानाला डम्पिंग ग्राऊंड जाहिर करण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील ‘सीव्ह्यू नेरूळ’ उद्यानाला डम्पिंग ग्राऊंड जाहिर करण्याची कॉंग्रेसची मागणी

आपणास हे माहिती आहे काय ? विवाहित महिला ५० तोळे, अविवाहित महिला २५ तोळे व पुरूष मंडळी १० तोळेच सोने बाळगू शकतात

आपणास हे माहिती आहे काय ? विवाहित महिला ५० तोळे, अविवाहित महिला २५ तोळे व पुरूष मंडळी १० तोळेच सोने बाळगू शकतात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com