• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2023

लोणी ते मंचर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लोणी ते मंचर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी

Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६

पुणे : लोणी ते मंचर (ता.आंबेगाव ) रस्त्यावर निरगुडसर फाटा नजदिक हांडेवस्ती जवळ सिमेंट ट्रक सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मंचरकडून लोणी कडे जात असताना पलटी झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व इतर दोनजण जखमी झाले आहेत.

लोणी ते मंचर रस्त्यावर निरगुडसर फाटा व हांडे वस्ती नजदिक रस्त्याचे सिमेंटकॉक्रिटचे काम चालू आहे. निरगुडसर फाटा नजदिक काम पूर्ण झाले आहे. पण हांडे वस्तीजवळ रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटचे काम संथ गतीने चालू आहे. शिवाय एकाच बाजूचा रस्ता पूर्ण झाल्याने मोठ्या वाहनांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्यातरी वाहतूकीची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर आज एक सिमेंट मिक्सर टँकर पलटी झाला होता. तसेच रात्री एक चार चाकी वाहनही रस्त्याच्या बाजूला साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने खाली गेली होती. त्यावेळेस स्थानिक तरुणांनी ती चार चाकी गाडी उचलून व्यवस्थित रस्त्यावर आणली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सकाळी मंचरवरून सिमेंट गोणी भरून लोणी या ठिकाणी चाललेल्या ट्रक पलटी झाला आहे. 

या अपघातात ट्रकचालक सुखदेव भेके (वय ५२), संदिप इंदोरे (वय ३८), गणपत पारधी ( सर्व रा. मंचर ता. आंबेगाव ) हे जखमी झाले आहेत. लोणी,पाबळ वरून मंचरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनाची मोठी वर्दळ असते. तरी सार्वजानिक बांधकाम विभाग व सबंधित ठेकेदार याने रस्त्याचे उर्वरीत काम त्वरीत चालू करावे, रस्त्याच्या साईटच्या साईट पट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात अशी मागणी पोलीस पाटील विठ्ठल वळसे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे यासह ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

सेप्टिक टँक मुक्त शहर असण्याकडे गतीमान वाटचाल

Next Post

पावसाळी परिस्थितीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष

Next Post
पावसाळी परिस्थितीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष

पावसाळी परिस्थितीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

रहीवाशी जायबंदी झाल्यावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करणार आहात काय? : पांडुरंग आमले

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील मार्गिकेवरील पायवाटेवर शेवाळाचे साम्राज्य

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com